India vs Australia, 1st Test Day 2: कर्णधार टीम पेननं ( Tim Pain) एकाकी खिंड लढवताना अर्धशतकी खेळी केली. पेन ९९ चेंडूंत १० चौकारांसह ७३ धावांवर नाबाद राहिला. ...
India vs Australia, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं. ...
India vs Australia, 1st Test Day 2: ऑस्ट्रेलियालाही सावध सुरूवातीनंतर जसप्रीत बुमराहनं पहिला धक्का दिला. मॅथ्यू वेडला त्यानं पायचीत केलं, त्याच षटकात मार्नस लाबुशेनचा झेल यष्टिरक्षकाकडून सुटला. ...
Indian Cricket : जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत झळकावलेल्या पहिल्या अर्धशतकाच्या मदतीने भारतीय जलदगती गोलंदाजांनी दुसऱ्या दिवस रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ए वर वर्चस्व राखले. ...
सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते. ...
India vs Australia Update : हा विजय खूप विशेष आहे. टी २० क्रिकेटमध्ये आम्ही एक संघ म्हणून खेळलो. संघात रोहित आणि बुमराहसारखे मर्यादित षटकातील अनुभवी तज्ज्ञ खेळाडू नव्हते, तरीदेखील आम्ही भरीव कामगिरी करीत आहोत. ...