जसलीन ही युवा गायिका असून तिने वयाच्या अकराव्या वर्षी शास्त्रीय व पाश्चिमात्य गायनाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. तिने मिका सिंगसोबत परफॉर्मन्स केले आहेत. Read More
अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. पण त्याचसोबत जसलीनच्या पालकांना देखील या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे. ...