जरा हटके, फोटो FOLLOW Jara hatke, Latest Marathi News
World Most Expensive Potato : हे बटाटे फार दुर्मीळ असून फार कमी दिवसांसाठी मिळतात. हे बटाटे आपल्या पौष्टिक तत्वांसाठी ओळखले जातात. ...
Drone Flying Rules : ड्रोनचे नियम नौदल, लष्कर आणि हवाई दल वगळता सर्वांना लागू होतात. ...
Japan Short Sleeper Daisuke Hori: रोज केवळ ३० मिनिटे झोपून कुणी जिवंत राहणं या गोष्टीवर सहज विश्वास बसत नाही. मात्र, जपानमध्ये एक अशी व्यक्ती आहे. ...
Elephant : आता एक अशी माहिती समोर आली आहे जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. एका रिसर्चनुसार, हत्ती सुद्धा एकमेकांना नावाने हाक मारतात. ...
Mirror History : तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, आरशाचा आविष्कार कुणी केला आणि कसा केला? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. ...
World's Biggest Swimming Pool : चिलीमधील जगातील सगळ्यात मोठा स्वीमिंग पूल इतका मोठा आहे की, एखाद्या विशाल तलावासारखा किंवा नदीसारखा दिसतो. ...
Derinkuyu story : हे एक जगातील सगळ्यात मोठ्या अंडरग्राउंड शहरांपैकी एक आहे. या शहरात २०० पेक्षा जास्त समूहाचे २० हजारांपेक्षा जास्त लोक राहत होते. ...
Indian National Vegetable : भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय फळ अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण तुम्हाला भारताची राष्ट्रीय भाजी कोणती हे माहीत आहे का? ...