लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

फारच क्यूट! पाय मोडलेल्या आईच्या मदतीसाठी धावून आला चिमुकला, काय केलं ते पाहून व्हाल थक्क... - Marathi News | Child tries to help his broken legs mother viral video will win your heart | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फारच क्यूट! पाय मोडलेल्या आईच्या मदतीसाठी धावून आला चिमुकला, काय केलं ते पाहून व्हाल थक्क...

Cute Viral Video : एक क्यूट म्हणता येईल असा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्याला सुद्धा नक्कीच हा व्हिडीओ आवडेल. ...

साप आपली शिकार किती दुरून बघू शकतात, पाहा माहीत नसतील सापांच्या 'या' खास गोष्टी - Marathi News | Amazing Facts About Snakes : How far a snake can see its prey | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :साप आपली शिकार किती दुरून बघू शकतात, पाहा माहीत नसतील सापांच्या 'या' खास गोष्टी

Amazing Facts About Snakes : बरेच लोक असा विचार करतात की, साप फार दुरूनच बघू शकतात की, त्यांची शिकार कुठे आहे. पण मुळात सत्य वेगळं आहे. ...

देशातील एकमेव अशी रेल्वे ज्यात सगळ्यांना जेवण फ्री मिळतं, एक पैसाही कुणाकडून घेतला जात नाही - Marathi News | Free Food Railway : Only Indian train provides free meals passengers | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातील एकमेव अशी रेल्वे ज्यात सगळ्यांना जेवण फ्री मिळतं, एक पैसाही कुणाकडून घेतला जात नाही

Free Food Railway : रेल्वेत पैसे दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. म्हणजे रेल्वेत फ्रीमध्ये जेवण मिळत नाही. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल की, देशात एक रेल्वे अशीही ज्यात नाश्ता आणि जेवण फ्री मिळतं. ...

'इथे' टॉयलेट सीटला वाकून केला जातो नमस्कार, पूजाही करतात; पाहा काय आहे ही प्रथा आणि यामागचं कारण - Marathi News | China people worship toilet seat know the interesting facts of about it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'इथे' टॉयलेट सीटला वाकून केला जातो नमस्कार, पूजाही करतात; पाहा काय आहे ही प्रथा आणि यामागचं कारण

Worship Toilet : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, काही लोक टॉयलेट सीटची देखील पूजा करतात. नक्कीच हे जरा वाचायला विचित्र वाटू शकतं. पण हे सत्य आहे आणि त्याबाबत लोकांच्या काही मान्यताही आहेत. ...

Video : रील बनवता बनवता महिलेला अचानक आला 'झटका', पाहून कळणार नाही नेमकं करावं तरी काय... - Marathi News | A woman recording reel in metro train video goes viral and people troll her | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : रील बनवता बनवता महिलेला अचानक आला 'झटका', पाहून कळणार नाही नेमकं करावं तरी काय...

Funny Viral Video : काही लोक आपल्या रीलकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अश्लील गोष्टी करतात, तर काही लोक भलताच मूर्खपणा करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.  ...

देशातील फक्त एकाच रेल्वेच्या डब्यावर असतो ‘J’ लिहिलेला बोर्ड, पाहा काय होतो याचा नेमका अर्थ - Marathi News | Why letter J mentions on the train coach, know its meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील फक्त एकाच रेल्वेच्या डब्यावर असतो ‘J’ लिहिलेला बोर्ड, पाहा काय होतो याचा नेमका अर्थ

J Letter on Railway Coach : आपणही कधीना कधी पाहिलं असेल की, काही रेल्वेच्या कोचवर ‘J’ अक्षराचं बोर्ड लावलेलं असतं. याचा नेमका काय अर्थ होतो हे जाणून घेऊया. ...

आयडियाची कल्पना! "अफेअर करा पण भाडं द्या"; पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडसोबत केलं अजब 'डिल' - Marathi News | thai woman offers husband on rent after affair 30k baht viral case | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आयडियाची कल्पना! "अफेअर करा पण भाडं द्या"; पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडसोबत केलं अजब 'डिल'

अनोळखी महिलेने आपल्या सोशल मीडिया पोस्ट पाहिल्याचं आणि पतीला फॉलो करत असल्याचं लक्षात आल्यावर या महिलेला पहिल्यांदा संशय आला. ...

इराणमध्ये हिंदू मंदिरे आहेत का, किती आहेत आणि किती हिंदू लोक राहतात? - Marathi News | Are there Hindu temples in Iran and how many Hindus live there? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इराणमध्ये हिंदू मंदिरे आहेत का, किती आहेत आणि किती हिंदू लोक राहतात?

Hindu Population Iran: भारतातील लोकांना प्रश्न पडलाय की, इराणमध्ये हिंदू मंदिर आहे का आणि इथे किती हिंदू लोक राहतात? तेच जाणून घेऊयात. ...