लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

रमा किर्लोस्कर KBL च्या नव्या JMD; जाणून घ्या किर्लोस्करांच्या पाचव्या पिढीबद्दल... - Marathi News | Rama Kirloskar appointed Joint Managing Director of kirloskar brothers limited | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रमा किर्लोस्कर KBL च्या नव्या JMD; जाणून घ्या किर्लोस्करांच्या पाचव्या पिढीबद्दल...

Kirloskar Brothers Limited : रमा किर्लोस्कर कंपनीच्या डोमेस्टीक स्मॉल पंप्स विभाग आणि वॉल्व व्यवसायाचे नेतृत्व करतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.  ...

Tokyo Olympics 2020: सोने-चांदीपासून नव्हे तर या गोष्टीपासून बनलेत पदकं; वाचून व्हाल हैराण - Marathi News | Tokyo olympic 2020 medals made from recycled mobile phones laptops electronic devices  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tokyo Olympics 2020: सोने-चांदीपासून नव्हे तर या गोष्टीपासून बनलेत पदकं; वाचून व्हाल हैराण

Tokyo Olympics Medals: Tokyo Olympics मध्ये मिळणार मेडल बनलेले रिसायकल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून बनले आहेत.   ...

India vs Belgium Tokyo Olympic: जय-पराजय जीवनाचा एक भाग...; PM मोदींनी अशा शब्दात केलं भारतीय हॉकी संघाचं कौतुक - Marathi News | India vs Belgium Tokyo Olympic 2020 Wins and losses are a part of life PM Modi praised the Indian hockey team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :India vs Belgium Tokyo Olympic: जय-पराजय जीवनाचा एक भाग...; PM मोदींनी अशा शब्दात केलं भारतीय हॉकी संघाचं कौतुक

हृदयाची धड-धड वाढवणाऱ्या या सामन्यात बेल्जियमकडून भारताचा 5-2 या फरकाने पराभव झाला. या सामन्याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा सामना पाहिला. ...

India vs Belgium Tokyo Olympic: भारत-बेल्जियम यांच्यात हृदयाची धड-धड वाढवणारा सेमीफायनल सामना; मोदीही पाहतायत मॅच - Marathi News | Tokyo olympic 2020 PM Narendra modi tweets watching india vs belgium hockey mens semi final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :India vs Belgium Tokyo Olympic: भारत-बेल्जियम यांच्यात हृदयाची धड-धड वाढवणारा सेमीफायनल सामना; मोदीही पाहतायत मॅच

प्रत्येक भारतीयाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत आणि विजयाची प्रार्थना करत आहेत. त्यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Video : भूगोलच नाही, तर इम्रान खान यांचं गणितही कच्चं; म्हणाले, 'भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी' - Marathi News | pakistan pm imran khan viral video on social media said indias population 1 billion 300 crore praised new zealand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : भूगोलच नाही, तर इम्रान खान यांचं गणितही कच्चं; म्हणाले, 'भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी'

Pakistan PM Imran Khan : इम्रान खान यांनी भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचं म्हटलं. यापूर्वी जपान आणि जर्मनीही शेजारी देश असल्याचं केलं होतं वक्तव्य. ...

Tokyo Olympics 2020: 10 वर्षांपूर्वी होती McDonald मध्ये वेटर, आता ओलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार...! - Marathi News | US long jump athlete quanesha burks used to work in mcdonalds and now an Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: 10 वर्षांपूर्वी होती McDonald मध्ये वेटर, आता ओलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार...!

Tokyo Olympics 2020: लहानपणीच आई-वडील विभक्त झाले, आईने दुसरे लग्न केले, कौटुंबिक जीवनातील चढ उतारांचा सामना करत बर्क्स इथवर पोहोचली आहे... जाणून घ्या तिचा प्रवास... ...

Tokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक - Marathi News | Tokyo Olympics 2020: India's Kamalpreet Kaur's 'Maximum' Performance; Hit in the final of the Discus Throw | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक

Tokyo Olympics 2020 Kamalpreet Kaur : टोकियो ऑलिम्पिक हे कमलप्रीतचं डेब्यू ऑलिम्पिक आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत कमलप्रीतची धडक. ...

Tokyo Olympic, Hockey : भारतीय पुरुष संघानं जपानला पाणी पाजलं, महिला संघानंही पहिल्या विजयासह आव्हान जीवंत ठेवलं! - Marathi News | Tokyo Olympic, Hockey : India men's team beat Japan 5-3 in hockey Pool A game | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Hockey : भारतीय पुरुष संघानं जपानला पाणी पाजलं, महिला संघानंही पहिल्या विजयासह आव्हान जीवंत ठेवलं!

Tokyo Olympic, Hockey : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतीय पुरुष संघानं अखेरच्या सामन्यात यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवला ...