लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

Video: जपानमध्ये अवघ्या 90 मिनिटांत जाणवले 21 धक्के; व्हिडिओतून पाहा भूकंपाची भीषणता... - Marathi News | Video: 21 tremors felt in just 90 minutes in Japan; Watch the horror of the earthquake in the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: जपानमध्ये अवघ्या 90 मिनिटांत जाणवले 21 धक्के; व्हिडिओतून पाहा भूकंपाची भीषणता...

जपानमध्ये नववर्षाची सुरुवात भूकंपाने झाली. आता सरकारने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. ...

जपानमध्ये मोठा भूकंप! त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक जारी - Marathi News | Big earthquake in Japan Embassy of India in Japan issues emergency contact numbers for Indian citizens following a strong earthquake and tsunami warnings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये मोठा भूकंप! त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक जारी

जपानमध्ये वर्षाची सुरुवात मोठ्या भूकंपाने झाली आहे. पश्चिम जपानमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.४ मॅग्निट्युट एवढी नोंदवली गेली आहे. या भूकंपानंतर त्सुनामी येण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. ...

नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये भीषण भूकंप, तीव्र धक्क्यांनंतर त्सुनामीचाही इशारा - Marathi News | Earthquake In Japan: At the beginning of the new year, a terrible earthquake in Japan, after strong tremors, there is also a warning of a tsunami | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये भीषण भूकंप, तीव्र धक्क्यांनंतर त्सुनामीचाही इशारा

Earthquake In Japan: नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले असून, या भूकंपाच्या धक्क्यांनंतर मोठ्या लाटा उसळल्याने त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. ...

काठमांडूत अडकलेल्या कामोठे येथील पर्यटकांची सुटका; देवेंद्र फडणविस यांची यशस्वी मध्यस्ती  - Marathi News | Rescue of tourists from Kamothe stranded in Kathmandu; Successful mediation by Devendra Fadnavis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काठमांडूत अडकलेल्या कामोठे येथील पर्यटकांची सुटका; देवेंद्र फडणविस यांची यशस्वी मध्यस्ती 

तुमचे पैसे आम्हाला मिळाले नसल्याने आम्ही तुम्हाला सोडणार नसल्याचे सांगत.या प्रवाशांना एका रूम मध्ये डांबुन ठेवण्यात आले. ...

कबुतराच्या अंगावर गाडी का घातली? - Marathi News | why put a car on the body of a pigeon japan incident | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कबुतराच्या अंगावर गाडी का घातली?

रस्त्यावर बसलेल्या कबुतराच्या अंगावर मुद्दाम गाडी घातली आणि त्यात एका कबुतराचा मृत्यू झाला. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान - Marathi News | dcm devendra fadnavis awarded doctorate from koyasan university japan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान

विद्यापीठाचा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय. ...

बापरे! एका कबुतराला मारण्याची शिक्षा 5,84,220 रुपये; काय आहे प्रकरण? - Marathi News | driver faces one million yen fine or one year jail for killing a pigeon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! एका कबुतराला मारण्याची शिक्षा 5,84,220 रुपये; काय आहे प्रकरण?

जपानमध्ये पक्ष्यांना विशेष कायदेशीर संरक्षण मिळाले असून कबुतरही या कायद्याच्या कक्षेत येतात. ...

जपानचे मराठी आमदार १३ जानेवारीला विरारमध्ये; १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे भूषवणार अध्यक्षपद - Marathi News | Marathi MLA of Japan in Virar on January 13 19th World Marathi Conference will hold the post of President | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जपानचे मराठी आमदार १३ जानेवारीला विरारमध्ये; १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे भूषवणार अध्यक्षपद

जागतिक मराठी अकादमीतर्फे शोध मराठी मनाचा हे १९ वे जागतिक मराठी संमेलन १३ व १४ जानेवारीला विरारमध्ये होणार आहे. ...