जपान सरकारने अविवाहित महिलांना लग्न केल्यास, एक मोठी रक्कम देण्याची योजना आखली आहे. मात्र, यासाठी महिलांना टोकियो सोडून ग्रामीण भागात लग्न करावे लागणार आहे... ...
Earthquake In Japan: भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी जपान पुन्हा एकदा हादरले आहे. रिक्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता ७.१ एवढी नोंदवली गेली आहे. तसेच भूकंपाच्या या झटक्यांनंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. ...
Yes Bank Deal : देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेला (YES Bank) विकत घेण्याच्या शर्यतीत आता दोनच दावेदार आहेत. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण? ...
जपानच्या शेअर बाजारामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी जपाननं आपला शेअर बाजार बेअरिश फेजमध्ये आल्याचं म्हटलं. ...
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी टोयोटा किर्लोस्कर सोबत करार करण्यात आला आणि कोजी यांनी महाराष्ट्राला भेट दिली हा चांगला योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...