इशिबा यांनी १ ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी अचानक मतदानाची घोषणा केली होती. पंतप्रधान बनले असले तरी अल्पमतात त्यांना सरकार चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाओसच्या व्हिएंटियानमध्ये जपान, न्यूझीलंड, थायलंड आणि इतरांसह अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेतली आणि त्यांना भेटवस्तू दिल्या. आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेल्या बैठकीदरम्यान हे सर्व नेते एकत्र आले ...
पती तिला का कॉल करायचा याचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. आता पत्नी तक्रार मागे घेते की पोलीस दया दाखवितात यावर या पतीची तुरुंगातून सुटका होणार आहे. ...
Japan News: जपानमध्ये तांदुळाची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यात वादळांची शक्यता निर्माण झाल्यानं लोक हवालदिल झाले आहेत. तांदुळाच्या पुरवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं आणि प्रदर्शन सुरू केली आहेत. एरवी जपानी समाज अतिशय शिस्तप्रिय आणि शांतत ...
Typhoon Shanshan in Japan : जोरदार वारा आणि पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...