लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जपान

जपान, मराठी बातम्या

Japan, Latest Marathi News

भारताचा जगात डंका! २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था यूके, जपान आणि जर्मनीला मागे टाकणार - Marathi News | india to become 5th largest economy in 2025 and 3rd largest by 2030 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा जगात डंका! २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था यूके, जपान आणि जर्मनीला मागे टाकणार

भारताने २०१९ साली यूकेला मागे टाकत अर्थव्यवस्थेत पाचवं स्थान प्राप्त केलं होतं. पण २०२० साली भारताला सहावं स्थान मिळालं आहे.  ...

कोरोनाच्या संकटात आता जपानमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार; १० लाख कोंबड्यांना मारलं जाणार - Marathi News | Japan bird flu outbreak; japan worst bird flu outbreak spreads 10 japanese state | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या संकटात आता जपानमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार; १० लाख कोंबड्यांना मारलं जाणार

Health Tips in Marathi : सध्याच्या काळात आशिया आणि युरोपमध्ये दोन वेगवेगळे एच 5 एन 8 एचपीएआय व्हायरस उपस्थित आहेत जे माहामारी पसरवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. ...

कोरोनानंतर 'या' देशात नव्या  माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात - Marathi News | Japan worst bird flu outbreak spreads in 10 japanese state | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनानंतर 'या' देशात नव्या  माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात

तब्बल १० राज्यांमध्ये या आजाराचा प्रसार वेगाने होताना दिसून येत आहे. यामुळे आता मोठ्या संख्येने पक्ष्यांना मारून दफन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

जपानमध्ये कोरोनापेक्षाही मोठा धोका, सातत्याने आत्महत्या करताहेत लोक! - Marathi News | japan suicide killed more than corona virus pandemic in october month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये कोरोनापेक्षाही मोठा धोका, सातत्याने आत्महत्या करताहेत लोक!

जपानमध्ये एकट्या ऑक्टोबर महिन्यात 2153 जणांनी नैराश्यग्रस्त होऊन मृत्यूला कवटाळले आहे. तर कोरोना महामारीमुळे येथे आतापर्यंत 2087 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

लाचखोरीत भारत नंबर १; भ्रष्टाचाराचे 'हे' आकडे डोळे विस्फारणारे - Marathi News | India No 1 in bribery these figures of corruption are very big | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाचखोरीत भारत नंबर १; भ्रष्टाचाराचे 'हे' आकडे डोळे विस्फारणारे

गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे. ...

निर्मनुष्य शहराच्या भिंती जेव्हा बोलू लागतात.. - Marathi News | When the walls of a desolate city begin to speak .. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्मनुष्य शहराच्या भिंती जेव्हा बोलू लागतात..

फुटाबाला सुंदर करण्याच्या टाकासाकी आणि अकाझावा यांच्या या प्रयत्नांना आता लोकही दाद देऊ लागले आहेत. या दोघांच्या प्रयत्नांतून फुटाबा शहरातल्या सगळ्या भिंती आशादायक चित्रांनी बोलू लागल्या आहेत ...

CoronaVirus  : हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार? सुपर कम्प्यूटरने केला खुलासा - Marathi News | CoronaVirus: Supercomputer humidity effect heightened coronavirus risks indoor winter conditions | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus  : हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार? सुपर कम्प्यूटरने केला खुलासा

CoronaVirus News & Latest Updates : याआधीही वैज्ञानिकांनी हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याबाबत धोक्याची सुचना दिली होती.  ...

शेतकऱ्याचा पुत्र योशिहिदे सुगा होणार जपानचे नवे पंतप्रधान - Marathi News | yoshihide suga profile japan pm shinzo abe successor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेतकऱ्याचा पुत्र योशिहिदे सुगा होणार जपानचे नवे पंतप्रधान

एलडीपीने आपला नवीन नेता निवडल्यानंतर पुन्हा बुधवारी जपानच्या संसदेत मतदान होईल, जिथे बहुसंख्य आकडा असल्याने एलडीपीच्या नेत्याने जिंकणे अपेक्षित आहे. ...