लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जपान

जपान, मराठी बातम्या

Japan, Latest Marathi News

पाहताक्षणी या मुलीच्या प्रेमात पडतात पुरुष, पण सत्य समजताच रात्रीची झोपच उडुन जाते - Marathi News | girl photo going viral on social media but he is boy from Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाहताक्षणी या मुलीच्या प्रेमात पडतात पुरुष, पण सत्य समजताच रात्रीची झोपच उडुन जाते

एका 'मुली'चे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मुलगी म्हणून व्हायरल झालेले फोटो हे एका मुलाचे असून अनेकजण त्याच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत. ...

जपानी लोक जास्त जगतात त्याचं कारण काय? 5 गोष्टी.. हेल्दी जगण्याचं सिक्रेट - Marathi News | Why do Japanese people live longer? 5 things matter of their lifstyle on their health. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जपानी लोक जास्त जगतात त्याचं कारण काय? 5 गोष्टी.. हेल्दी जगण्याचं सिक्रेट

जपानी लोकं शिस्तबध्द असतात ती फक्त कार्यालयीन कामाच्या बाबतीतच नाही तर आपलं आरोग्य जपण्याच्या बाबतीतही.. खाण्या पिण्याचे, त्यांच्या जीवनशैलीचे म्हणून खास असे नियम आहेत. हे नियम खूप अवघड की सोपे, वाचून ठरवा! ...

बापरे! उड्डाणानंतर काही मिनिटांतच जपानचं फायटर जेट F15 अचानक झालं गायब; शोधमोहीम सुरू - Marathi News | south asia japanese fighter jet disappears from radar shortly after taking off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! उड्डाणानंतर काही मिनिटांतच जपानचं फायटर जेट F15 अचानक झालं गायब; शोधमोहीम सुरू

Japanese Fighter Jet F15 : उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी म्हणजेच पाच किमी अंतर कापल्यावर हे विमान जपानच्या समुद्रावर असताना रडारवरुन गायब झालं. ...

“जपानला मागे टाकत सन २०३० पर्यंत भारत आशियातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल” - Marathi News | ihs markit claims that till 2030 india will be the second largest economy in asia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“जपानला मागे टाकत सन २०३० पर्यंत भारत आशियातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल”

पुढील दशकात भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ...

Pune News: जपानमधून व्हीसीद्वारे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरल्याने घटस्फोट मंजूर - Marathi News | divorce granted by video conferencing from Japan pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: जपानमधून व्हीसीद्वारे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरल्याने घटस्फोट मंजूर

पत्नी जपानमध्ये अन् पती भारतात... ...

हॉटेलच्या २२व्या मजल्यावरून पडून प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, हत्या की आत्महत्या सस्पेन्स कायम! - Marathi News | Japanese actress Sayaka Kanda died after plunging from 22nd floor hotel room | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉटेलच्या २२व्या मजल्यावरून पडून प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, हत्या की आत्महत्या सस्पेन्स कायम!

Sayaka Kanda died : सयाका होक्काइडो बेटावरील एका हॉटेलमध्ये थांबलेली होती. याच हॉटेलच्या २२व्या मजल्यावरील एका रूममधून पून तिचा वेदनादायी मृत्यू झाला.  ...

अंतरिक्षात केली फुड डिलीव्हरी, 'या' कंपनीने इतिहासात पहिल्यांदाच केले काम! - Marathi News | food delivery in space to astronaut by uber eats first ever in the history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतरिक्षात केली फुड डिलीव्हरी, 'या' कंपनीने इतिहासात पहिल्यांदाच केले काम!

जे शास्त्रज्ञ अंतरिक्षात असणाऱ्या स्पेस स्टेशनमध्ये काम करत आहेत, त्यांना फूड ऑर्डर करायचं असेल, तर काय? अर्थात, हे सर्व शास्त्रज्ञ तिथं आपलं अन्न स्वतः शिजवून खातात. मात्र या शास्त्रज्ञांना फूड डिलिव्हरी देण्याचा यशस्वी प्रयत्न नुकताच करण्यात आला. ...

ओमायक्रॉनच्या भीतीने जपानमध्ये बूस्टर डोस सुरू; भारतामध्ये काय स्थिती? जाणून घ्या... - Marathi News | Japan starts booster Covid-19 vaccinations amid omicron variant scare; What is the situation in India? Find out ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या भीतीने जपानमध्ये बूस्टर डोस सुरू; भारतामध्ये काय स्थिती? जाणून घ्या...

Coronavirus Omicron Variant : जपानमध्ये ओमायक्रॉनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. जपानमध्ये सुरुवातीची लसीकरण मोहीम फेब्रुवारीच्या मध्यात सुरू झाली होती.  ...