लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जपान

जपान, मराठी बातम्या

Japan, Latest Marathi News

मोफत दारू, हँगओव्हर लिव्ह... ही कोणती कंपनी जी कर्मचाऱ्यांना देतेय अशी ऑफर; काय आहे प्रकरण? - Marathi News | Free alcohol hangover leave which company is offering this to its employees what s the deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोफत दारू, हँगओव्हर लिव्ह... ही कोणती कंपनी जी कर्मचाऱ्यांना देतेय अशी ऑफर; काय आहे प्रकरण?

तुम्हीही जर ऑफिसला जात असाल तर तुम्हालाही सिक लिव्ह, पर्सनल लिव्ह अशा काही सुट्ट्या मिळत असतील. पण जर तुम्हाला सांगितलं की कंपनी हँगआऊट लिव्ह देत असेल तर? तुम्हाला हे खरं वाटेल का? ...

जगभर पसरणार मावळातील गुलाबाचा दरवळ; तब्बल एक कोटीच्यावर गुलाब फुले बाजारात जाणार - Marathi News | The rose smell in Maval will spread all over the world; Over one crore roses will go to the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभर पसरणार मावळातील गुलाबाचा दरवळ; तब्बल एक कोटीच्यावर गुलाब फुले बाजारात जाणार

Maval Rose for Valentine Day फेब्रुवारीत साजऱ्या होणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' आणि प्रेम सप्ताहासाठी जगभरातील तरुणाई सज्ज झाली आहे. या प्रेमोत्सवासाठी मावळ तालुक्यातील गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी आहे. ...

जपान, अमेरिकेला चीनने टाकले मागे - Marathi News | China overtakes Japan and America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपान, अमेरिकेला चीनने टाकले मागे

China News: संपूर्ण जगाला विविध प्रकारच्या वस्तू पुरवणाऱ्या चीनची व्यापारी शिल्लक (ट्रेड सरप्लस) १ लाख कोटी डॉलरवर पोहोचली आहे. ...

अजबच! बँकेत झाली चोरी, अधिकाऱ्यांनी आपला पगार कापून केली भरपाई, कारण काय? - Marathi News | Strange! There was a robbery in a bank, the officers compensated by deducting their salaries, what is the reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजबच! बँकेत झाली चोरी, अधिकाऱ्यांनी आपला पगार कापून केली भरपाई, कारण काय?

Banking News: बँकेत ठेवलेल्या ठेवी, वस्तू ह्या सुरक्षित असतात, असं मानलं जातं. मात्र मागच्या काही काळापासून जगभरातील बँकांच्या लॉकरमधून चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ...

VIDEO : जपानमधील रस्त्यांची स्वच्छता पाहून व्हाल थक्क, भारतीय तरूणीने केली एक खास टेस्ट! - Marathi News | Indian influencer 'Tests' Japan's Cleanliness By Wearing Only White Socks watch Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : जपानमधील रस्त्यांची स्वच्छता पाहून व्हाल थक्क, भारतीय तरूणीने केली एक खास टेस्ट!

Japan Viral Sock Video: सिमरननं व्हिडिओत दाखवलं की, कशाप्रकारे तिनं पांढरे सॉक्स घालून जपानच्या रस्त्यांवर चालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला जे दिसलं ते अवाक् करणारंच आहे. ...

WazirX चे ₹२०००००००००० चोरणाऱ्याची माहिती मिळाली, 'या' हुकुमशाहच्या देशाशी जोडलंय कनेक्शन - Marathi News | Information about the person who stole rs 200000000 from WazirX crypto platform has been found the connection is with kim jong un north korea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :WazirX चे ₹२०००००००००० चोरणाऱ्याची माहिती मिळाली, 'या' हुकुमशाहच्या देशाशी जोडलंय कनेक्शन

WazirX Breach: गेल्या वर्षी भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजमधून २३५ मिलियन डॉलर (सुमारे २००० कोटी रुपये) चोरणारी व्यक्ती सापडली आहे. पाहा काय आहे हे प्रकरण? ...

जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, ६.६ रिश्टर स्केल तीव्रता - Marathi News | Earthquake tremors felt in Japan, magnitude 6.6 on the Richter scale | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, ६.६ रिश्टर स्केल तीव्रता

सोमवारी जपानच्या क्युशू प्रदेशात ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान, दुखापत किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. ...

काहीच करत नाही म्हणून कंपनीने काढले, आताही रिकामाच पण वर्षाला कमावतोय ६९ लाख - Marathi News | The company fired japan man for not doing anything, he is still unemployed but earning 69 lakhs a year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काहीच करत नाही म्हणून कंपनीने काढले, आताही रिकामाच पण वर्षाला कमावतोय ६९ लाख

तुम्ही  म्हणाल त्याने आधी कमविले असतील आता कुठेतरी गुंतविले असतील आणि त्यातून व्याज कमवत असेल. तर तसे नाही. या व्यक्तीला कोरोनापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये एका कंपनीने तो काहीच करत नाही, कामाचा नाही म्हणून नोकरीवरून काढून टाकले होते. ...