शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

सखी : जन्माष्टमी सोहळ्याचा देखावा कसा करावा समजेना? बघा काही खास टिप्स आणि सजवा तुमचा लड्डूगोपाल

भक्ती : Janmashtami 2022 : हरिवंशपुराणात नेमके असे काय फळ मिळते ,की दर गोकुळाष्टमीला भाविक त्याचे वाचन करतात?

भक्ती : Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या जन्मकथेत दडले आहे मानवी जीवनाचे रहस्य; कोणते ते समजून घ्या!

सखी : जन्माष्टमीच्या प्रसादासाठी करा दोन प्रकारच्या पारंपरिक पंजिरी, कृष्णाला आवडणारा खास पदार्थ!

भक्ती : Janmashtami 2022: कृष्णजन्माच्या वेळी १०८ वेळा करा दिलेला मंत्रजप; होईल सर्व इच्छांची पूर्ती!

भक्ती : Janmashtami 2022: गोपाळकाल्याचा प्रसाद जरूर खा, मात्र प्रसाद घेतलेले हात धुवू नका; श्रीकृष्णाने सांगितले आहे कारण!

सखी : Janmashtami Special Food : घरी दही लावल्यास खूप पातळ होतं? गोकुळाष्टमीसाठी दही लावताना ५ टिप्स वापरा; घट्ट दही बनेल घरीच

सखी : Janmashtami 2022 : गोकुळाष्टमीला नैवेद्यासाठी पंचामृत कसं करायचं? हे ५ पदार्थ वापरून करा परफेक्ट पंचामृत

भक्ती : Janmashtami 2022: महाभारतावेळी श्रीकृष्ण किती वर्षांचे होते? बाळकृष्णांची रास काय? पाहा, जन्माष्टमीचे अद्भूत योग

भक्ती : Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या नवरात्रीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? ती कधी सुरू होऊन कधी संपते; सविस्तर जाणून घेऊ!