शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

भक्ती : Janmashtami 2021: जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारत युद्धावेळी वय किती होते? पाहा, काही अद्भूत तथ्ये

भक्ती : Janmashtami 2021 : इच्छापूर्तीसाठी कृष्णजन्माच्या दिवशी 'या' कृष्णछबी लावणे ठरेल लाभदायक!

भक्ती : Janmashtami 2021 : श्रीकृष्णजन्माचा मुहूर्त, पूजाविधी आणि कृष्णजन्माचा पाळणा याची सविस्तर माहिती!

भक्ती : Janmashtami 2021 : भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य चरित्रातून आत्मसात करण्यासारख्या पाच गोष्टी!

भक्ती : कृष्ण जन्माष्टमीला ८वर्षांनी आलेला, भक्तांना शुभ फळ देणारा योग | Krishna Janmasthami | Lokmat Bhakti

भक्ती : Janmashtami 2021 Date: श्रीकृष्ण जयंती कधी आहे? जन्माष्टमी व्रत, शुभ मुहूर्त, गोकुळाष्टमीचे महात्म्य व मान्यता

भक्ती : Janmashtami 2021 : फटलणच्या कृष्ण मंदिरातील अशी कृष्णमूर्ती भारतातच काय, जगातही सापडणे अशक्य; जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य!

भक्ती : Janmashtami 2021 : तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे श्रीकृष्ण नवरात्र; ती साजरी कशी करतात जाणून घ्या!

भक्ती : श्रीकृष्णांच्या डोक्यावर मोरपीस का असते? Shree Krishna | Lokmat Bhakti

नाशिक : किती सांगू मी सांगू कुणाला; आज आनंदी आनंद झाला...