शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

भक्ती : Janmashtami 2021 : गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवू नयेत? या प्रथेमागची कथा!

भक्ती : Janmashtami 2021: आयुष्यात एकदा तरी कृष्ण भेटावा असे प्रत्येकाला वाटते; शाहीर होनाजी बाळांना भेटलेला कृष्ण कसा होता पहा!

भक्ती : Janmashtami 2021 : श्रीकृष्णजन्माचा मुहूर्त, पूजाविधी आणि कृष्णजन्माचा पाळणा याची सविस्तर माहिती!

भक्ती : Janmashtami 2021 : फटलणच्या कृष्ण मंदिरातील अशी कृष्णमूर्ती भारतातच काय, जगातही सापडणे अशक्य; जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य!

भक्ती : Janmashtami 2021 : तिसऱ्या श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे श्रीकृष्ण नवरात्र; ती साजरी कशी करतात जाणून घ्या!

नाशिक : किती सांगू मी सांगू कुणाला; आज आनंदी आनंद झाला...

राष्ट्रीय : कृष्णभक्तीत लीन झाला जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनीचा मालक, केला हिंदू धर्माचा स्वीकार

हिंगोली : श्रीकृष्णाचे वंशज आम्ही...; कृष्णभक्तीत लीन 'या' गावात दूध विक्री होत नाही

फिल्मी : श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सर्वदमन बॅनर्जी आता कसे दिसतात-काय करतात?

नाशिक : श्रीकृष्ण जन्मोत्सवावरही कोरोनाचे सावट !