जामनेर : टाकळी खुर्द, ता. जामनेर येथील जि.प.शाळेच्या नुतनीकरणासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून समाजपयोगी कामे करण्याचा संकल्प ... ...
पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी ८ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ महाराष्ट्र नवनिर्माण सेना १ शिवसेना १ अपक्ष १ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ...
जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली. ...
मोयगांव बुद्रुक येथील शेतकरी विजय संतोष नेमाडे (वय ४०) यांनी सोमवारी सकाळी शेतात विष प्राशन केल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी जळगावला सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असतांना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. ...