शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेना व मनसे उमेदवारांची अनामत जप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली. ...
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर या सर्वात कमी म्हणजे अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. तर भाजपाचे शाम गुजर हे सर्वात जास्त ३६२ मतांनी विजयी झाले. ...
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे. ...
ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारेच दोन्ही हातांनी खात आहेत. दारुला महिलेचे नाव देणारे, महिलेचा अपमान करतात त्यांना मतदान न करता राष्ट्रवादीच्या उच्चशिक्षीत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी गुरुवारी रात्री शें ...
भाजपा आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत ऐन थंडीच्या दिवसात सोयगाव येथील प्रलंबित पाणी योजना आणि घराणेशाहीच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. ...
वाकडी ता.जामनेर येथील विवाहिता मयत कविता ज्ञानेश्वर खडसे (घुगे) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरूद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...