गेल्या चार-पाच महिन्यांपासून मजुरी रखडल्याने मजुरांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम मंगळवारी सकाळी बंद पाडले. जामनेर तालुुक्यातील पाळधी परिसरात हा प्रकार घडला. ...
स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशीनमुळे गरजुंना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाऱ्या लाभार्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वनवन भटकावे लागत आहे. ...
पहूर येथील कसबे भागातील रहिवासी तथा रिक्षाचालक विजय रामदास थोरात (४७) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्याच्यावर खासगी वित्तसंस्थेचे कर्ज होते. या विवंचनेतून त्याचे आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. ...