जामनेर येथील बिस्मिल्ला नगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखचार्ने कब्रस्तानात तीन वषार्पूर्वी लावलेली सुमारे शंभराहून अधिक झाडे जगली असून, पर्यावरण संवर्धनाचे ते एक उत्तम उदाहरण ठरत आहे. ...
व्यवहारातील मापांची दुनिया कशी असते, व्यवहार करताना त्या ठिकाणी कोणती मापं वापरली जातात, त्या मापांचा आकार, वजन, ते कोणत्या व्यवहारासाठी आणि कसे वापरले जातात याचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अशोक कौतिक कोळी यांनी प्रत्यक्ष बाजारात फिरून घेतलेला मनोरंजक आणि ...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून, २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ...
वाकडी, ता.जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे (३७) हे १९ मार्चपासून संशयास्पद बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, मंगळवारी सायंकाळी वाकडी धरणाजवळ त्यांची दुचाकी, चप्पल व कागदपत्रे आढळले. ...
पाचोरा-जामनेर या नॅरोगेज गाडीचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे यासाठी सर्वेक्षण झाले. नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही तरतूद होईल ही या भागातील प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे. ...