विजेच्या शॉकने बैलाचा मृत्यू झाल्याची घटना लोंढ्री, ता.जामनेर येथे रविवारी दुपारी घडली. ट्रान्सफार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, बैलगाडीत बसलेल्या पाच जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले. ...
सध्या पोलीस बांधवानी तणावमुक्तीसाठी जामनेरच्या वाकी रोडवर स्थापन पोलीस स्टेशनवर मोकळ्या जागेवर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे. फावल्या वेळात सकाळ-सायंकाळ येथील पोलीस कर्मचारी नित्यनेमाने व्हॉलिबॉल खेळ खेळताना दिसतात. ...
जामनेर तालुक्यातील नेरी व देवपिंप्री येथील जुन्या गुन्ह्यातील आरोपी व साक्षीदारांमध्ये बुधवारी दुपारी जामनेर न्यायालयाच्या आवारात हाणामारीची घटना घडल्याने खळबळ उडाली. ...
वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ३२ कोटी ४३ लाख ८४ हजार आठशे साठ एवढ्या निधीचा प्रकल्प अहवाल दाखल केला आहे. यासंदर्भात पेठ व कसबे गावातील सर ...
जामनेर तालुक्यात गेल्या रबी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुभार्वास सुरुवात झाल्याने या वर्षाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत मका पिकावरील जवळपास १० टक्के पिकपेरा घटून कापूस पीकपेरा वाढणार असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली. ...
वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये मापं ही वेगवेगळी असतात. बाजारात कोठे तर ५० ग्रॅमपासून त्यापुढील मापं, तर डाळ्या-मुरमुरे विक्री करणारे समाजबांधव यांच्याकडे पारंपरिक लोखंडी तसेच पितळ्याच्या भांड्यासारखी मापं दिसतात. या मापांचा दुनियेचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अ ...