जामनेर तालुक्यातील सुमारे साडेनऊ हजार शिधापत्रिकाधारकांचे अंगठे आॅनलाइन संगणक प्रणालीत जुळत नसल्याने त्या कुटुंबाना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
जामनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली महिला अचानक अत्यवस्थ झाली. नातेवाईकांनी तिला जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलविले असता उपचार घेत असताना बुधवारी रात्री साडेआठला त्या रुग्ण महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महिलेच्या संतप्त नाते ...
शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीत वाकी नदीला आलेल्या पुरात वाकी गावातील पुलाचा स्लॅब वाहून गेला. जामनेर पाळधी स्त्यावर गेल्या वर्षभरात वाहतूक वाढल्याने या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहून गेलेल्या स्लॅबवर मुरु ...
तोंडापूर येथून जवळच असलेल्या मांडवे बुद्रूक ते ढालगाव दरम्यान पुलाचा सिमेंट पाईप फुटून मोठा खड्डा पडल्याने वाहनांना ये जा करण्यासाठी कसरत करत करावी लागत आहे. ...
पालिका व महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार असल्याचा निर्णय घेतल्याने जामनेर पालिकेतील कर्मचाºयांनी बुधवारी सकाळी आनंदोत्सव साजरा केला. ...
जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम करताना पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पूल तयार करताना पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु या पर्यायी मार्गाजवळ पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने रात्री झालेल्या पावसाचे पाणी थेट शेतात घुसले. यामुळे संतप्त झालेल्या शेत ...
आॅनलाइन शिक्षण प्रणालीत आपल्याला टिकायचे असेल तर आहे त्या साधन सामग्रीचा वापर करून ज्ञान, जिद्द, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोनातून यश संपादन करावे लागेल, असे मार्गदर्शन प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी केले. ...