शेंदुर्णी पोलीस चौकीत कोणी पोलीस कर्मचारी नसल्याचे पाहून समाधान बळीराम पाटील रा.शेंदुर्णी या माथेफिरूने दारूच्या नशेत पोलीस चौकीच पेटवून दिल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. ...
रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या ३५व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ जणांनी रक्तदान केले. ...
बसस्थानक परिसरात बाजाराच्या दिवशीच अवैध धंद्यांवरून शुक्रवारी दोन गटात हाणामारी झाली. मात्र हा वाद येथेच मिटविण्यात आल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. ...
बदलत्या वातावरणामुळे व वाढत्या थंडीने लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असून, खाजगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ...
तब्बल दीड महिना उलटूनही आरोग्य प्रशासनाला रुग्णालयासाठी डॉक्टर मिळत नसल्याने ‘कोणी डॉक्टर देता का, डॉक्टर’ असे म्हणण्याची वेळ पहूरकरांवर येऊन ठेपली आहे. ...