Jamner, Latest Marathi News
नागरिकांसाठी पालिकेसमोर सॅनिटायझर चेंबर उभारण्यात आला आहे. ...
दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्रीराम रथोत्सवाची परंपरा कोरोनातील लॉकडाऊनमुळे यंदा खंडित झाली. ...
श्वेतांबर जैन व्यापाऱ्यांकडे घरकाम करणाºया महिला मजुरांना किराणा मोफत देण्यात आला. ...
ग्रामीण भागातील शाळांना शिल्लक असलेला पोषण आहार वितरित करण्याचे आदेश असल्याने केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. ...
महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एकाच समुदायातील दोन गट आपापसात भिडले. ...
शेंगोळा गावातील पाझर तलावात शेकडो मासे रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. ...
जामनेर तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत मिळणाऱ्या तांदूळ व डाळी मालाचे जिल्हा परिषद व खासगी १३० शाळेत वितरण करण्यात आले. ...
लॉकडाऊन काळात विनाकारण दुचाकीवर रपेट मारणाऱ्या ३६ वाहनधारकांवर शनिवारी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. ...