तीन युवकांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून दिव्यांग व्यावसायिकाला २० हजारात लुटल्याची घटना कमानी तांडा ते जांभूळ गावाच्या दरम्यान रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. ...
लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजनउपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची तरतूद करूनही तालुक्यात पुरुष नसबंदीला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे, ...
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे. ...
कोविड सेंटरमध्ये कोरोनासारख्या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांना चक्क जमिनीवर बसवून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे कोविड सेंटर की कार्यकर्ता सभा असा सूर सोशल मिडीयावर सुरु आहे. ...
गुरुवारी भरणारा आठवडे बाजार व नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी नागरिक गुरुवारऐवजी शुक्रवारी बाजारपेठेत मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे. ...