लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामनेर

जामनेर, मराठी बातम्या

Jamner, Latest Marathi News

सराफा मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी - Marathi News | Inquiry into the case of death of Sarafa should be investigated | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सराफा मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी

नाशिक येथील सराफाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अहिर सुवर्णकार समाजातर्फे करण्यात आली आहे. ...

मारहाणीतील आरोपीस एक वर्षाच्या कैदेची शिक्षा - Marathi News | One year imprisonment for the perpetrator | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मारहाणीतील आरोपीस एक वर्षाच्या कैदेची शिक्षा

साक्षीदारास घरात घुसून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना न्यायाधीश ए.ए.कुलकर्णी यांनी शिक्षा सुनावली. ...

जामनेर पं.स.तील लिफ्ट ठरतेय शोभेची वस्तू - Marathi News | The lift in Jamner Pans is a decoration | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर पं.स.तील लिफ्ट ठरतेय शोभेची वस्तू

पंचायत समितीसाठी नवीन प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट शोभेची वस्तू ठरत आहे. ...

जामनेरचे बसस्थानक महिलांसाठी असुरक्षित? - Marathi News | Jamner bus station unsafe for women? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरचे बसस्थानक महिलांसाठी असुरक्षित?

नवीन बस पोर्टमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एसटीत चढणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली ...

जामनेर शिक्षण संस्थेतील वादाने मुख्याध्यापक नियुक्ती रखडली - Marathi News | The controversy over the Jamner Education Institute kept the appointment of headmaster | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर शिक्षण संस्थेतील वादाने मुख्याध्यापक नियुक्ती रखडली

वेतनास विलंब होत असल्याने न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून दोन दिवस शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दारूबंदीच्या मागणीसाठी गोंडखेळच्या महिला धडकल्या जामनेर पोलीस ठाण्यावर - Marathi News | Gondkhel women arrested for demanding drunkenness at Jamner police station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दारूबंदीच्या मागणीसाठी गोंडखेळच्या महिला धडकल्या जामनेर पोलीस ठाण्यावर

गोंडखेळ, ता.जामनेर येथील महिला बुधवारी गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी जामनेर पोलीस ठाण्यावर धडकल्या. ...

सहाय्यक सरकारी वकील अनिल सारस्वत म्हणतात, न्यायालयात मराठीचा वापर ‘अपेक्षित’ की ‘बंधनकारक?’ - Marathi News | Assistant Public Prosecutor Anil Saraswat says, Is Marathi use in court 'expected' or 'binding'? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहाय्यक सरकारी वकील अनिल सारस्वत म्हणतात, न्यायालयात मराठीचा वापर ‘अपेक्षित’ की ‘बंधनकारक?’

मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत आपली मतं मांडताहेत जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील सहायक सरकारी वकील अनिल सारस्वत... ...

शेंदुर्णीत केळीऐवजी कापसाचे क्षेत्र वाढले - Marathi News | Cotton instead of banana grew in the field | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णीत केळीऐवजी कापसाचे क्षेत्र वाढले

केळीसारखेच कापसाचे नगदी पीक याकडे शेतकऱ्यांचा व व्यापाºयांचा ग्रामीण भागातील आर्थिक कणा कापूस बनला. ...