जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, मराठी बातम्या FOLLOW Jammu and kashmir national conference, Latest Marathi News
J&K DDC Result: डीसीसी निवडणुकीत गुपकार आघाडी जरी पुढे असली तरीही भाजपाने मुस्लिम बहुल काश्मीर घाटीमध्ये एक जागा जिंकून रेकॉर्ड बनविले आहे, भाजपाविरोधात सात पक्षांनी एकत्र येत गुपवाक आघाडी बनवत निवडणूक लढविली होती. ...
ED on Farooq Abdullah: ईडीच्या या कारवाईवर नॅशनल कॉन्फरन्सने प्रतिक्रिया दिली असून राजकीय सूड उगविण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे. ...
भाजपा रेजरच्या ट्वीटवरून ट्रोल होऊ लागताच तामिनाडूच्या ट्विटर हँडलवरून ते ट्वीट हटविण्यात आले आहे. ...
फैसल हे पहिले काश्मीरी तरुण होते ज्यांनी युपीएससीमध्ये टॉप केले होते. फैसल हे 2010 मधील बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ...
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांचा जोरदार धडाका राजकीय नेतेमंडळींकडून सुरू आहे. ...
जम्मू-काश्मीरची पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. ...
विभागाध्यक्ष जखमी; मतदानाच्या ३ दिवस आधी अतिरेकी कारवाया ...
नॅशनल कॉन्फरन्सने लोन यांच्या वक्तव्यानंतर या वादातून अंग बाजूला काढून घेतले. ...