शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार चर्चा - राजनाथ सिंह

राष्ट्रीय : लष्कराकडून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शेवटच्या ठिकाण्यावर वार करण्याची तयारी, शोपियाँमध्ये हालचाली वाढल्या

राष्ट्रीय : तीन फुटी दहशतवाद्याचा काश्मीरमध्ये शोध सुरू, अनेक हल्ल्यांशी संबंध

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरेज सेक्टरमध्ये सीमेवरील जवानांसोबत साजरी केली दिवाळी

राष्ट्रीय : कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात 4 नागरिक जखमी, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर 

राष्ट्रीय : तीन अतिरेकी जेरबंद , काश्मीरमध्ये शस्त्रे व स्फोटके जप्त; लष्कराने केले दहशतवाद्यांचे मोड्यूल उद्ध्वस्त

राष्ट्रीय : दिवाळीत दहशतवादी हल्ले करण्याची पाकिस्तानची तयारी, झाकीर मुसासहित 12 दहशतवादी भारतात घुसले

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर - राष्ट्रगीत चालू असतानाही अधिकारी उभा राहिला नाही, विरोध केला असता विद्यार्थ्यांनाच मारहाण

राष्ट्रीय : ‘बेटी बचाव’च्या पोस्टरवर फुटीरवादी महिलेचा फोटो

राष्ट्रीय : अतिरेकी हल्ल्यात दोन जवान शहीद, दोन अतिरेकीही ठार; तोयबाशी संबंध