शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकार तोंडघशी! एकतर्फी शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

पुणे : मेहबूबा मुफ्तींकडून ‘एफटीआयआय’ला शाबासकी

राष्ट्रीय : 'त्या' शब्दावरून सुषमा स्वराजांनी घेतली काश्मिरी तरुणाची 'झाडाझडती'

राष्ट्रीय : आझादी कधीच मिळणार नाही, हे तरुणांना सांगण्याची गरज- लष्करप्रमुख

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमधून सहा दहशतवाद्यांना अटक

राष्ट्रीय : इअरफोन्स ठरले 'त्याच्या' मृत्यूचं कारण, वडिलांचा आवाजच न पोहोचल्यानं दगडफेकीत गमावला जीव

राष्ट्रीय : दगडफेकीत पर्यटकाचा मृत्यू; काश्मीरची स्थिती चिघळली, अनेक भागांत निर्बंध लागू

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधील दगडफेकीत एका पर्यटकांचा मृत्यू, दोन जण जखमी

राष्ट्रीय : अतिरेकी झालेला प्राध्यापक ३६ तासांत ठार

राष्ट्रीय : भारतीय जवानांची जिगरबाज कामगिरी; बुरहान वानी गँग 'खल्लास', ५ दहशतवाद्यांना कंठस्नान