शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला अटक 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, चार पोलीस शहीद

राष्ट्रीय : Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिज्बुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

राजकीय दंगल : धर्माच्या सीमा ओलांडणारी पॉलिटिकल लव्ह स्टोरी

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानचे 'मिशन काश्मीर'; धुमसता प्रश्न सोडवण्यासाठी चक्क इम्रान खान सरकारचा पुढाकार

राष्ट्रीय : डबघाईला आलेल्या पाकिस्तानला नडतोय काश्मीरचा हव्यास 

ट्रॅव्हल : पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जाताय? जाणून घ्या खास गोष्टी!

संपादकीय : काश्मीर झाले, आता आसाम

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : हंदवाडामध्ये चार दहशतवाद्यांना अटक

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, चकमक सुरू