शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा फोन करा; पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या व्यक्तीला शाहंनी दिला नंबर

मुंबई : पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप - वीरमाता अनुराधा गोरे

राष्ट्रीय : Bipin Rawat: “अफगाणिस्तानात जे घडतेय, त्याचे परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतील”: बिपिन रावत 

राष्ट्रीय : पुंछच्या जंगलात 14व्या दिवशीही चकमक सुरुच, 3 जवान जखमी तर एका नागरिकाचा मृत्यू

राष्ट्रीय : Amit Shah: “काश्मीरमध्ये मोठे बदल, ५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल”: अमित शाह 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरात तुफान बर्फवृष्टी; तिघांचा मृत्यू

राष्ट्रीय : Satya Pal Malik: “RSS, अंबानी संबंधित व्यक्तीची फाईल मंजूर करण्यासाठी दबाव; ३०० कोटींची ऑफर, पण...”

राष्ट्रीय : Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर; सुरक्षेचा घेणार आढावा

राष्ट्रीय : अनंतनागमध्ये आढळला बिगर काश्मीरी नागरिकचा मृतदेह, डोक्यावर खोल जखमांच्या खुणा

राष्ट्रीय : 'जम्मू-काश्मीरमधील बिहारींच्या हातात आत्मरक्षणासाठी AK-47 बंदुका द्या', भाजपा आमदाराची मागणी