शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

क्रिकेट : Herschelle Gibbs Jay Shah Controversy: तू जर काश्मीरला गेलास तर...; BCCI च्या जय शाह यांच्याकडून धमकी मिळाल्याचा आफ्रिकन माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्सचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : The Kashmir Files : खुदा कसम तुम मिट जाओगे...!; 'द कश्मीर फाइल्स'वर मौलानाचं चिथावणीखोर वक्तव्य

क्राइम : Crime News: जम्मू काश्मीरमधून पळून आलेले प्रेमी युगुल पालघरमध्ये सापडले

जरा हटके : अरे व्वा! देशात 'या' ठिकाणी वसलंय 'पेन्सिल व्हिलेज'; जाणून घ्या, नावामागची रंजक गोष्ट

आंतरराष्ट्रीय : जम्मू-काश्मीरवर बोलून चीननं केली मोठी चूक; भारतानं दिलं सणसणीत उत्तर

मुंबई : The Kashmir Files: 'सत्य हे सत्य... प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे'

राष्ट्रीय : Nitin Gadkari: नेपाल-चीन मार्गाची गरज नाही, आता भारतातून थेट 'कैलास मानसरोवर' दर्शन

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा धक्का, महाराजा कर्ण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी दिला पक्षाचा राजीनामा 

राष्ट्रीय : The Kashmir Files: ९० च्या त्या काळात किती काश्मिरी पंडितांची झाली हत्या? किती झाले बेघर, अशी आहे काश्मीरची Fact Files 

राष्ट्रीय : …तर देशात मला कोठेही फाशी द्या; 'द कश्मीर फाइल्स' वरून फारुख अब्दुल्लांचा मोठा खुलासा