शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

संपादकीय : काश्मीर फाइल्स-२; उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांवरही काश्मिरातून पळ काढण्याची आली वेळ

मुंबई : दहशतवादी कारवायांसाठी जुनैदची काश्मीरवारी; अफताबला १४ जूनपर्यंत एटीएस कोठडी

राष्ट्रीय : Jammu Kashmir: काश्मिरात पुन्हा दहशतवादी हल्ला, शोपियांमध्ये स्थलांतरित मजुरांवर फेकले ग्रेनेड, 2 जखमी

राष्ट्रीय : Kashmir Target Killing: काश्मीर बिहारींकडे सोपवा, सगळ्यांना सुतासारखे सरळ करू, बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचा अजब दावा 

राष्ट्रीय : Kashmir Target Killing: दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी, अमित शहांची अजित डोभाल आणि RAW प्रमुखांसोबत दुसरी बैठक

राष्ट्रीय : परिस्थिती नियंत्रणाबाहेर? १८०० काश्मिरी पंडितांचे स्थलांतर; ३ हजार कर्मचारी जम्मूत दाखल

राष्ट्रीय : Kashmir Violence Target Killing: हिंदूंना सरकारनेच स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने अन् बंदुका द्याव्यात- मनसे नेते संदीप देशपांडे

राष्ट्रीय : आणखी एका टार्गेट किलिंगने काश्मीर हादरले; बँक व्यवस्थापकाची शाखेतच गाेळ्या घालून हत्या

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : 10 तासांत दुसरी टार्गेट किलिंग! बडगाममध्ये स्थलांतरित मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला; एकाचा मृत्यू

राष्ट्रीय : Jammu-Kashmir Target Killing: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून बँक मॅनेजरची हत्या, SBI नं पुढे केला मदतीचा हात