शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमुळे काश्मीर खो-यात दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट'

राष्ट्रीय : टेरर फंडिंग : एनआयएने जप्त केल्या 36 कोटी 34 लाखांच्या जुन्या नोटा, नऊ जण अटकेत

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : केंद्र सरकारनं नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा आजपासून जम्मू-काश्मीर दौ-यावर

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर : पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन जवान जखमी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर: पुलवामातील एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 जवान शहीद

राष्ट्रीय : चीनच्या सीमेलगत लष्कराच्या संस्थेने बांधला सर्वात उंच रस्ता, आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उपद्रव सुरूच, जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांच्या काश्मीर 'स्वातंत्र्या'वरील टिपण्णीवरून काँग्रेसनं झटकले हात