शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : अतिरेक्यांच्या हल्ल्यात काश्मिरात पोलीस शहीद, अतिरेक्याला पोलिसांनी पकडले

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरवरच्या विधानावरून फारूख अब्दुल्ला व ऋषी कपूर यांच्याविरोधात तक्रार दाखल

राष्ट्रीय : दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या काश्मिरी फुटबॉलपटूची 'घरवापसी', लोकांनी केलेल्या आवाहनानंतर परतला घरी

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग, हंसराज अहिरांनी अब्दुल्लांना सुनावले

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये लष्कराच्या हाती मोठं यश, तीन दहशतवाद्यांना पकडलं जिवंत

मुंबई : UPA सरकारमध्ये घडत होते तेच आताही घडतंय, मग काश्मीरमध्ये बदललं काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी; काही भागांत पाऊ सही!

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, फारुख अब्दुल्ला पुन्हा बरळले 

राष्ट्रीय : काश्मीरच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलगाममध्ये गोळीबार

संपादकीय : काश्मीर : हा खेळ अंगलट येणारा...