शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : कोकणचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण

महाराष्ट्र : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा सेना पदकाने झाला होता सन्मान

ठाणे : महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता...

नवी मुंबई : दहशतवाद्यांचा खात्मा करताना महाराष्ट्राचे सुपुत्र 'कौस्तुभ राणेंना वीरमरण'

राष्ट्रीय : Jammu-Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला ! 4 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली कलम 35-ए वरील सुनावणी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर तापवणारं 35-ए कलम नेमकं आहे तरी काय?

राष्ट्रीय : स्थावर मालमत्ता टिकवण्यासाठी काश्मीरमध्ये कडकडीत बंद

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पाच अतिरेक्यांना कंठस्नान

राष्ट्रीय : हत्येचा बदला घेणारच! शहीद जवान औरंगजेबचे 50 मित्र नोकरी सोडून मायदेशात दाखल