शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

जरा हटके : लय भारी! प्लास्टिक द्या अन् सोनं घ्या; देशातील 'या' गावात आहे भन्नाट स्कीम, सरपंच म्हणतात...

जरा हटके : प्लास्टिक कचरा द्या, सोन्याचं नाणं घेऊन जा... भारताच्या 'या' गावात सुरू आहे भन्नाट उपक्रम

सांगली : काश्मीरमध्ये गोळीबारात सांगली जिल्ह्यातील दोघे तरुण जखमी, नातेवाईक चिंतेत

राष्ट्रीय : भारतीय सैन्याची मोठी कारवाई; कुपवाडात 2 दहशतवादी ठार, काल 4 मारले...

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 4 दहशतवाद्यांना अटक; मदत करणाऱ्यांवर छापे

राष्ट्रीय : Indian Army: काश्मीरमध्ये मोठी चकमक, लष्कराकडून ४ दहशतवाद्यांना कंठस्नान 

राष्ट्रीय : मोठी बातमी! CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली; ८ जण जखमी

राष्ट्रीय : शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर

राष्ट्रीय : परफ्युमद्वारे स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, गुप्तचर यंत्रणांनी केला खुलासा 

फिल्मी : काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात रमली साई पल्लवी, चाहते म्हणाले, 'नॅचरल ब्युटी...'