शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या हल्ल्याचा प्रयत्न? CRPFच्या ताफ्याला कारची धडक

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक...! पाकव्याप्त काश्मिरात बंकरांमध्ये होतेय काश्मिरी तरुणींचे शोषण

राष्ट्रीय : दहशतवाद्यांना पकडून द्या, सरकारी नोकरी मिळवा; काश्मीर पोलिसांची ऑफर

महाराष्ट्र : साहित्यातून झळकणार काश्मीरचा इतिहास : सरहद, संजय सोनवणी यांचा पुढाकार

क्रिकेट : IPL 2019 : दहशतवादी हल्ल्यानं प्रभावित गावातील 'गल्ली बॉय'चा मुंबई इंडियन्सपर्यंतचा प्रवास

राष्ट्रीय : पाकिस्तानला कुणी एक शिवी दिली, तर मी त्याला दहा शिव्या देईन; काश्मिरी नेता बरळला

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना अटक 

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद