शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : त्रालमध्ये जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले

क्राइम : दहशतवाद्यांनी केली सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, कुटुंबीयांसमोरच झाडल्या गोळ्या

राष्ट्रीय : प्रियंका गांधींना 'ही' चूक पडली महागात, सोशल मिडीयात झाल्या ट्रोल 

संपादकीय : संपादकीय - काश्मीर राखायचे तर...

राष्ट्रीय : 'फुटिरतावाद्यांशी कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास' 

राष्ट्रीय : ...तर काश्मीरचा पॅलेस्टाईन होईल, महेबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या 

राष्ट्रीय : Video : 370 कलम रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळं करु, मेहबूबा मुफ्ती बरळल्या

राष्ट्रीय : CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात

राष्ट्रीय : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद, एका मुलीचा मृत्यू

राष्ट्रीय : भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा