शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : गणित शिकवता शिकवता 'तो' बनला दहशतवादी; हिज्बुलच्या टॉप कमांडरचा भारतीय जवानांकडून खात्मा

राष्ट्रीय : 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

क्राइम : सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार

राष्ट्रीय : हिज्बुलचा टॉप कमांडर रियाज नायकूचा खात्मा, काश्मिरमधील दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराला मोठे यश

राष्ट्रीय : Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, २-३ लपल्याची भीती

राष्ट्रीय : Terror Attack : बडगाममध्ये 24 तासात दुसरा ग्रेनेड हल्ला, एएसआय, सीआरपीएफ जवानांसह 6 जखमी

राष्ट्रीय : त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा

राष्ट्रीय : Handwara Militant Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवान शहीद

क्राइम : हंदवाडा येथे चकमक झालेल्या ठिकाणाहून चिनी बनावटीच्या रायफली हस्तगत

महाराष्ट्र : लॉकडाऊनमुळे काश्मीरमध्ये अडकले महाराष्ट्रातील सव्वाशे मजूर; महाराष्ट्रात आणण्यासाठी शासनाने मदत करण्याची विनंती