लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेम्स अँडरसन

जेम्स अँडरसन

James anderson, Latest Marathi News

इंग्लंडचा सर्वात यशस्वी जलदगती गोलनंदाज.. लॉर्ड्सवर शंभर विकेट घेणारा एकमेव खेळाडू. एकाच मैदानावर शंभर बळी टिपणारा जगातील दुसरा गोलंदाज.
Read More
India vs England 4th Test: विराट कोहली, जेम्स अँडरसन यांच्यात विक्रमासाठी शर्यत - Marathi News | India vs England 4th Test: Virat Kohli, James Anderson set to script records in Southampton | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 4th Test: विराट कोहली, जेम्स अँडरसन यांच्यात विक्रमासाठी शर्यत

India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना आजपासून साऊदम्पटन येथे सुरू होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान 1-2 असे कायम राखले आहे. ...

India vs England : भारताविरुद्ध विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज असेलल्या ' या ' खेळाडूला कोहलीसेना रोखणार का... - Marathi News | India vs England: Will Kohli's team be prevented from 'World record' to england's player against India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : भारताविरुद्ध विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज असेलल्या ' या ' खेळाडूला कोहलीसेना रोखणार का...

चौथ्या सामन्याची तयारी करताना त्यांना इंग्लंडच्या एका खेळाडूच्या कामगिरीवर खास लक्ष ठेवावे लागणार आहे, त्याचबरोबर त्याला कसे रोखता येईल, याची रणनीतीही त्यांना आखावी लागेल. ...

India vs England 3rd Test: ट्रेंट ब्रिज भारतासाठी लकी की अनलकी? - Marathi News | India vs England 3rd Test: Trent Bridge Lucky or unlucky for Team India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: ट्रेंट ब्रिज भारतासाठी लकी की अनलकी?

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून ट्रेंट ब्रिज येथे खेळविण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे. ...

जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले! - Marathi News | James Anderson climb on 900+ mark | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे 38 वर्षांत कुणालाच नाही जमले, ते जेम्स अँडरसनने करून दाखवले!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत यजमानांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. लॉर्ड्स कसोटी गाजली ती जेम्स अँडरसनच्या विक्रमी कामगिरीने. ...

India vs England Test: ' त्याने ' ना बॅटींग केली ना बॉलिंग, पण कमावले 11 लाख - Marathi News | India vs England Test: 'James Anderson' has not batted nor bowled, but earned 11 lakh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: ' त्याने ' ना बॅटींग केली ना बॉलिंग, पण कमावले 11 लाख

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना रविवारी संपला. या सामन्यात एका खेळाडूने  ' ना बॅटींग केली ना बॉलिंग, पण तरीही त्याने 11 लाख रुपयांची कमाई केली आहे. ...