India vs England Test: इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका संस्मरणीय राहील. त्याने पाचव्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताचा अखेरचा खेळाडू मोहम्मद शमीला बाद केले आणि विक्रमाला गवसणी घातली. ...
India vs England 5th Test: इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फीमधील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचे आदेश दिले आहे. ...
India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना आजपासून साऊदम्पटन येथे सुरू होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान 1-2 असे कायम राखले आहे. ...
चौथ्या सामन्याची तयारी करताना त्यांना इंग्लंडच्या एका खेळाडूच्या कामगिरीवर खास लक्ष ठेवावे लागणार आहे, त्याचबरोबर त्याला कसे रोखता येईल, याची रणनीतीही त्यांना आखावी लागेल. ...
India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून ट्रेंट ब्रिज येथे खेळविण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे. ...
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना रविवारी संपला. या सामन्यात एका खेळाडूने ' ना बॅटींग केली ना बॉलिंग, पण तरीही त्याने 11 लाख रुपयांची कमाई केली आहे. ...