भारतीय वायुसेनेच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात येत आहे. तर दुसरीकडे व्हॉटसअॅपवर पाकिस्तान विरोधात अनेक गंमतीशीर मिम्स, मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ...
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या हल्ल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला असून भारतीय वायू सेनेकडून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हे हल्ले करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ...