मसूद अजहरच्या म्हणण्यानुसार, या महिलांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या विंगची संपूर्ण जबाबदारी मसूद अजहरची बहीण सईदा सांभाळत आहे. ...
Dr. Shaheen Shahid confession, Delhi Red Fort Car Blast Updates: शाहीनचे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद सोबत कनेक्शन तपासात पुढे आले आहे. चौकशीदरम्यान तिने अनेक खुलासे केले आहेत. ...
India vs Pakistan निधी गोळा करण्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आपले नाव 'अल-मुराबितुन' असे बदलले आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. ...