मनुष्य जीवनात ज्ञान, आराधना, सात्त्विकता यांना महत्त्वाचे स्थान देण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे. दर्शन, चरित्र, संयम, तप निर्मलता या सर्व गोष्टी पूर्वीपासूनच समाजात आहेत, परंतु त्याचा विसर सर्व समाजाला आणि मनुष्याला पडत चालला आहे. किमती मो ...
दया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे. ...
चिरंतन सुख हे केवळ पुण्यामुळे प्राप्त होते. पैसा, परिवार किंवा आरोग्य यापासून सुख मिळते अशी भावना असते, पण ते खोटे आहे. पैसा, परिवार, आरोग्य या चिरंतन टिकणा-या गोष्टी नाहीत. पुण्य करीत असाल तर चिरंतन सुखाची प्राप्ती होईल. ...
ज्ञानप्राप्तीची क्रिया ही अखंड चालू असते. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. तो डोळा उघडा ठेवून अंतरंगातील ज्ञानाचा दिवा प्रकट करा. डोळे हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डोळे नसतील तर जगातील सौंदर्य पाहता येत नाही. ...
माणसाने जन्माचा उपयोग स्वत:बरोबर दुस-यांच्या कल्याणाकरीता केला पाहिजे. माणसाने जियो और जीन दो... चा अवलंब केल्यास मानवासह इतर सर्व प्राणी सुखी होतील. ...
प्रख्यात जैन साध्वीजी, साध्वीरत्ना, मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब (वय ९०) यांचे नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात शनिवारी (दि.१२) निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि.१३) नगर-राहुरी रोडवरील धामोरीफाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
अध्यात्मात ज्ञान प्राप्तीला महत्व आहे. मोक्ष प्राप्तीकरिता ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. ज्ञान मिळविण्याची ही गंगा सतत वाहती ठेवावी. आत्म्याचे खरे स्वरुप ज्ञानामुळे कळते. ज्ञानगंगेला आहार, निद्रा, मैथुन, भय या क्रियांच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका नाही तर ...