नाशिक : बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील प्रसिद्ध भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीच्या पंचकल्याणक सोहळ्यानिमित्त येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये जैन समाजाचा पवित्र कुंभमेळा भरणार आहे, मात्र या कुंभमेळ्यालाही कोरोनाचा अडसर येण्याची शक्यता ...
नांदगाव : भारतीय जैन संघटना, नांदगाव शाखेच्या वतीने उद्योजक गणेश पारख यांनी दिलेल्या स्वयंचलित ऑक्सिजन यंत्राचे लोकार्पण रंजनाबाई पारख यांच्या हस्ते झाले. ...
चांदवड : राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने मालसाणे येथे निर्मित श्री नमोकार तीर्थावर ४६ फूट उंच अरिहंत भगवान यांची खड्गासन स्थितीतील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा भव्य असा ३५१ टनाचा पाषाण १६४ चाकांच्या ट्र ...
चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे ज्ञानयोगी देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येणाऱ्या भगवान अरिहंत मूर्तीसाठी ३६५ टन वजनाचा अखंड पाषाण चांदवड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आला असता, शहरातील सर्व भाविका ...
जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाºया तसेच समाजाची बदनामी करीत जैन समाजाचा अपप्रचार करणाºया अनोप मंडल या संस्थेचा ठाण्यातील तमाम जैन बांधवांनी रविवारी सकाळी टेंभी नाका येथील श्री ऋषभदेव महाराज जैन धर्म मंदिर याठिकाणी निषेध करीत आंदोलन के ...