लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जैन मंदीर

जैन मंदीर

Jain temple, Latest Marathi News

जैन बोर्डिंगसाठी १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार - रवींद्र धंगेकर - Marathi News | Will participate in the march on November 1st for Jain boarding - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगसाठी १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार - रवींद्र धंगेकर

जैन बोर्डिंगला माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देऊन जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले ...

जोपर्यंत कायदेशीररित्या संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज - Marathi News | Our fight will continue until the entire deal is legally cancelled Jain sage Acharya Guptinand Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोपर्यंत कायदेशीररित्या संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज

उपमुख्यमंत्री अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत, याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे ...

जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तालय दोषी ठरलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Charity Commissionerate should be found guilty in Jain boarding case - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तालय दोषी ठरलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर

धर्मादाय आयुक्तालयला विकण्याची परवानगी देता येत नाही, जेव्हा संपत्ती आपण ट्रस्ट करतो तेव्हा त्यावर मालकी करता येत नाही ...

जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; मात्र मालमत्तेवर गोखलेंचच नाव, लढा सुरूच राहणार - राजू शेट्टी - Marathi News | Jain boarding transaction cancelled; But Gokhale's name remains on the property, fight will continue - Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; मात्र मालमत्तेवर गोखलेंचच नाव, लढा सुरूच राहणार - राजू शेट्टी

गोखले बिल्डर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी आत्ता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरच नाव चढलेल आहे. त्याठिकाणी एचएनडी बोर्डिंगच नाव लागायला हवे ...

Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली - Marathi News | Jain community aggressive against Muralidhar Mohol surrounded raised slogans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली

मोहोळ यांना घेराव घातल्यावर त्यांनी सांगितले की, मी गुरुजींनी शब्द दिला असून जैन बांधवांना न्याय मिळवून देणार आहे ...

काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ - Marathi News | Some criticized me on a personal level; but Jain brothers never mentioned my name - Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ

जैन समाजाने माझं नाव घेतलं नाही परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं. ...

धंगेकरांवर कारवाई तर नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? उदय सामंतांचा सवाल - Marathi News | Action against ravindra dhangakar but what about those who speak out in Navi Mumbai Uday Samant question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकरांवर कारवाई तर नवी मुंबईत जे बोलतात त्यांचे काय? उदय सामंतांचा सवाल

धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार असून त्यांना भेटायला पुण्याला जाणार आहे, त्यांनी संयम बाळगला पाहिजे ...

मुरलीधर मोहोळ यांच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली; रवींद्र धंगेकरांचा आरोप - Marathi News | Pune Municipal Corporation became corrupt during Muralidhar Mohol's tenure; Ravindra Dhangekar alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांच्या काळात पुणे महापालिका भ्रष्टाचारग्रस्त झाली; रवींद्र धंगेकरांचा आरोप

बढेकर बिल्डर हा जैन बोर्डिंग जागा खरेदी प्रकरणाशी संबंधित असून, मोहोळ यांचे व्यावसायिक संबंध आहेत ...