लासलगाव : येथील श्री श्रमणसंघीय स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या जैन स्थानकाचा उद्घाटन सोहळा आज सोमवार दिनांक ६ आॅगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ...
नाशिक : देशातील जैन बांधवांची प्रत्यक्षात असलेली संख्या व सन २०११ मध्ये झालेली जनगणनेतील नोंद यात कमालीची तफावत आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर विश्वजैन समाज संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून त्या माध्यमातून विश्वस्तरीय जनगणनेस प्रारंभ करण्यात आल ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रस्त्याशेजारी शाकंबरी नदीकिनारी दिबाबा मंदिरालगत भगवान आदिनाथ यांची यांच्या पुरातन मूर्ती सापडल्याने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. ...
चातुर्मासानिमित्त बुधवारी श्री १००८ भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, शाहूपुरी व समस्त दिगंबर जैन समाज, कोल्हापूर यांच्या वतीने आचार्य १0८ श्री पद्मनंदी महाराज यांचे ससंघ जल्लोषात आगमन करण्यात आले. यानिमित्त घोडे, उंट, रथ, महिलांचे झांजपथक, पारंपरिक बँ ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. येत्या बुधवारपासुन (दि..२८) तीन दिवसीय व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा या ...