संवत्सरी पर्व म्हणजेच आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना होय. तसेच आत्म्याचा व गुरुंनी ज्ञानार्जन करण्याचा उत्सव आहे. वात्सल्याचा सागर, सगळ्या पर्वांचा राजा म्हणजे हे महापर्व होय. असा सूर पर्यूषण महापर्वाच्या सांगता उत्सवात उमटला. ...
अकोला: सकल श्वेतांबर जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण महापर्वास प्रारंभ झाला असून, या पर्वात शहरातील संभवनाथ व आदिनाथ जैन मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
लासलगाव : येथील श्री श्रमणसंघीय स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या जैन स्थानकाचा उद्घाटन सोहळा आज सोमवार दिनांक ६ आॅगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ...
नाशिक : देशातील जैन बांधवांची प्रत्यक्षात असलेली संख्या व सन २०११ मध्ये झालेली जनगणनेतील नोंद यात कमालीची तफावत आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर विश्वजैन समाज संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून त्या माध्यमातून विश्वस्तरीय जनगणनेस प्रारंभ करण्यात आल ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रस्त्याशेजारी शाकंबरी नदीकिनारी दिबाबा मंदिरालगत भगवान आदिनाथ यांची यांच्या पुरातन मूर्ती सापडल्याने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. ...