जैन धर्मीयांचे आचार्य डॉ. शिवमुनीश्री महाराज व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांचे शहरातील जैन बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ. शिवमुनीश्री यांच्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून जीवदयेसाठी सुमारे ७० हजार रु पये निधी जैन बांधवांच्या वतीने संकलित ...
लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाम मध्ये सुरू असलेल्या उपधान तपातील साधकांची मंगळवारी नाशिकरोड परिसरातून सजविलेल्या बग्गीमधून वाजत-गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. ...
पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...