अप्सरा चित्रपटगृहापासून ते वखार महामंडळार्पंयत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. एरवी महापालिकेच्या प्रत्येक कामाची निविदा विहित किमतीपेक्षा जादा दराने दाखल केली जात असते, ही निविदा मात्र १४ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. ...
वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.मुळीक यांच्या निवडीमुळे पुण्यावर पालकमंत्री गिरीश बापट यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पुणे महापालिकेतील विधी-सल्लागार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी संगनमताने गैरव्यवहार करीत असल्याबद्दलच्या तक्रारींबाबतच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...