धनखड यांनी सोमवारी तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. ...
१५ जुलै रोजी उपराष्ट्रपती कार्यालयाने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्ही-पी एन्क्लेव्ह येथे जगदीप धनखड यांची भेट घेतल्याचा ४४ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला. ...